वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग २

 

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग ३





जागोजागी ठेवलेल्या कुंड्या.


फ्रिडानी हमिंगबर्ड रंगवलाहोता त्यावरून प्रेरणा घेतलेला हा हमिंगबर्ड.



मांसभक्षक रोपटी.

हे ईनडोअर रेनफॉरेस्ट व तेथील वनजीवन.










पानांसारखी दिसणारी फुलं.





ही एक्सिबीटच्या बाहेर चढवलेली वेलं.

अगदी छतापर्यंत पसरलेली हिरवळ.


हा जिना मी कितीदाही चढूउतरू शकेन.

आपले अंजीर.



रेनफॉरेस्टचे बाष्प.


भिंतीच्या कपारीतून.





बारीकसा कृत्रिम धबधबा व कुंड.




बाहेर ठेवलेली आम्लवर्गिय फळं. 

अतिशय मोठ्या व जड, सिमेंटच्या कुंड्यात ठेवलेल्या तीन रांगा होत्या.







सिट्रसमधे ऑलिव्ह कसे आले ?!!












छोटे तळे आणि तळ्याकाठी फुलं.



Magnolia म्हणजेच चाफा आहे का ?!




मी या चाफ्याच्या प्रेमात पडलेय. पाय निघेना.



फ्रिडाचे सेल्फ पोर्ट्रेट मधले माकड.



पाम.

पाईन.

चिऊताई आणि निवडूंगं.

कोणतेतरी फळ !☺️

कोणतेतरी दुसरे फळ ☺️!


मुलांसाठी खेळायला.



रिंग रिंग रिंगा , रिंग रिंग रिंगा !

हे पिटूकल्यांसाठी.


थिसल थिएटर किंवा बांबूचे अँम्फिथिएटर.








आहाहा !

ह्या मिरच्या ख्रिसमस लाईट्स सारख्या दिसतात. धिस द सिझन टू डू चटणी , फ ल ला ल !!

मिरच्यांंचे प्रकार.







जास्वंद.

पाण्यावर तरंगणारी बाग.

मिरच्याच.

जांभळ्या मिऱ्यांचा प्रकार.

बर्गर आणा रे !!




तिसऱ्या भागात पानं, फुलं , झाडं यांचे फोटो असतील.

सर्व फोटो व लेखन ©अस्मिता




<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"
     crossorigin="anonymous"></script>


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऑपनहायमर

हृता

बंदिवान मी ह्या संसारी