पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुलाव

इमेज
 

रामायण

 रामायण - रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), रवी दुबे ( लक्ष्मण), अरूण गोविल ( दशरथ), आदिनाथ कोठारे (भरत), लारा दत्ता ( कैकयी), रकुल प्रीत (शूर्पनखा) , विवेक ओबेरॉय (विद्युतजीव- माझ्या माहितीप्रमाणे विद्युतजिव्हा होते शूर्पनखेच्या नवऱ्याचं नाव) , अजिंक्य देव (विश्वामित्र) , शीबा चड्ढा (मंथरा), सौरभ सचदेव ( मारीच) , काजल अगरवाल (मंदोदरी), फैजल मलिक (कुंभकर्ण). हा पंचायत मधला प्रल्हाद. शोभना पिल्लै (केकसी) मला "रामायण" आवडला. कुठेही कंटाळवाणा होत नाही. मुलांना सुद्धा आवडला. खूप मजा आली आणि व्हिएफएक्स उत्तम आहेत म्हंटले. रिअल डी थ्री डी मधे पाहिला. सगळ्यात कमाल म्हणजे तगडे मार्केटिंग - आमच्या घराजवळच असणाऱ्या एएमसी मधे आला. तेथे कधीही कुठलाही भारतीय चित्रपट येत नाही कारण आमच्याकडे अजिबात डायव्हर्सिटी नाही. त्यामुळे फारच बरं वाटलं. त्यामुळे तर आवर्जून लगेच गेलो. तीन तास दहा मिनिटांचा रनटाईम आहे. चार तासांचाच कार्यक्रम झाला. कथा तर सर्वांनाच माहीत असणारीच आहे पण तरीही काही गोष्टी उकरून नवीन जोडल्या आहेत. सुरवात एरवी श्रावण बाळाच्या गोष्टी पासून होते. तो शाप मग दशरथाला...

वाडेकरांचा फराळ

इमेज
 माझा चिवडा लंपनचे रवा आणि बेसनाचे लाडू ऋतुराजच्या घरचा फराळ -