वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग ३
वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग ३
मी बाकांवर बसत नाही पण फोटो काढायला विसरत नाही. |
फ्रिडाचा कुत्रा.
Damianita. |
हे मला मधले बोट उभे केलेल्या निवडूंगासारखे दिसतेय. 😉 |
फ्रिडाचे फुलपाखरू छान किती दिसते.
'जुने' कुटुंबाचे जुने घर. |
कशा प्रकारच्या मातीत कशा प्रकारची लॉन लावावी म्हणजे पर्यावरणस्नेही लॉन! |
छोटे टूमदार एकाच खोलीचे घर. |
वल्लरी . |
गुलाब गँग😁. |
गोल कमानी.
सहल समाप्त !!😊
लेखन व फोटो ©अस्मिता.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"
crossorigin="anonymous"></script>
छान नयनरम्य सहल.
उत्तर द्याहटवा